Valentine day ukhane in Marathi : जगभरात दरवर्षी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन वीक आता भारतातही साजरा केला जाऊ लागला आहे. व्हॅलेंटाईन डे ला मराठी भाषेत “प्रेम दिवस” म्हटले जाते. हा प्रेम दिवस दरवर्षी 14 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर अन प्रेयसी आपल्या प्रेमाची कबुली करीत असतात.
व्हॅलेंटाईन वीक असा साजरा करा.
* वेलेंटाइन डे टाइम टेबल । Happy Valentine’s Day Time Table !
आजच्या या लेखात आपण Valentine day ukhane in Marathi पाहणार आहोत या मध्ये husband, wife आणि Boyfriend, Girlfriend सर्वांसाठी Valentine day ukhane in marathi शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जर आपणही आपणास प्रिय असलेल्या व्यक्तिसमोर प्रेमाची कबुली करू इच्छिता तर पुढे देण्यात आलेले valentine Marathi ukhane चा उपयोग नक्की करावा
मायामय नगरी प्रेममय संसार ....रावंच्या जीववर अण्डया जीवनाचा भार
रूपेरी सागरओवर चंदेरी लाट ...रावन्चे नाव घेते सोडा माझी वाट
सिलवरचे जोडवे पतीची खूँ ...रावन्चे नाव घेते.... ची सून
चांदीच्या तातात गाजराचा हलवा ...रावंचे नाव घेते सासुबाईना बोलवा
सासुबाई माझ्या प्रेमळ सासरे आहेत दयाळू ...राव तर आहेत खूबपच मायाळू
बहिणीसारख्या नणंदा भावासारखे दीर ..रावांचे नाव घेण्यासाठी मी झाले अधीर
चंद्र मराठीत चांद हिंदीत आणि इंग्रजीत म्हणतात मून ...रावांचे नाव घेते मी माई सासुबाईची लाडकी सून
यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ...रावांची आई जशी माझी दुसरी माऊली
प्रेम म्हणजे मधा सारखे गोड ...रावांच्या प्रेमाला नाही कशाची तोड
व्हॅलेंटाईन डे येतो फेब्रुवारी महिन्यात तारीख आहे 14 ...रावांना आयुष्यभर साथ देण्याचा माझा आहे सौदा
व्हॅलेंटाइन डे ला आलाय सोमवार ...राव आहेत माझ्या जीवनाचे सार
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ठरवले लग्न ...राव आणि मी व्हॅलेंटाईनडे करण्यात मग्न
व्हॅलेंटाईन डेला देतात गुलाबाचे फुल गुलाब फूल आहे फुलांचा राजा... राव आहेत माझ्या हृदयाचा राजा
डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आणते ...राव किती प्रेम करतात माझ्यावर हे न सांगताही जाणते
सुटलाय थंड वारा त्यात पावसाच्या धारा ...रावांच्या मिठितच जाऊदे माझा वेळ सारा
चंद्राचा शीतल गारवा... राव आहेत माझ्या मनातील प्रेमाचा पारवा
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी ....राव आहे प्रेमाची दहीहंडी
तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासाठी 2024 व्हॅलेंटाईन डे मराठी उखाणे – Valentine day ukhane in Marathi संग्रहित केल्या आहेत. आशा आहे या सर्व प्रेमाचे मराठी उखाणे आपणास आवडल्या असतील. या मध्ये valentine day ukhane for husband & Wife in marathi दोन्हींचा समावेश केलेला आहे.