नमस्कार माझ्या मराठी मिञांनो तुम्ही बघताय कडक मराडीचे कडक मराठी उखाणे Top Marathi Ghas Bharvniche Ukhane He ukhane male and females karita aahe आशेच मराठी उखाणे लाठी लशात ठेवा कडक मराठी उखाणे या वेबसाइट ला
अग अग.... खिडकी वर आला बघ काउ घास भ्ररवतो जिलबी चा बोट नको चाउ
स्वप्न सत्य झाले नाहि ठरला भास....ला भरवते गोड गुलाबजामचा घास
मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली श्रीखंडाचा घास देताना.... मला चावली
पुरनपोलि वरण साजुक तूप भातात....च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात
साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला...नाव घ्यायला आग्रह कशाला
सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष....ना भरवीते गोड घास तुम्ही भरा साक्ष
रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास ... ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास
आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती...नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती
प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा ....नी लाडु खावा एक सोबत सगळा
अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड ...हसतात गोड पण डोळे वटारायची भारीच खोड्
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास मि देतो ...... ला श्रिखद चा घास
मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रुपाचा...ना घास घालते श्रीखंडपुरीचा
एक होति चिऊ एक होता काऊ... ना घास भरवला तर मि काय खाऊ
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास -- ला भरविते जिलेबिचा घास
जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास...रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास
गुलाब आणि चाफयाचा दरवळला सुवास ...रावांना भरवते ...घास
रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास ....रावांना भरवते ...चा घास
आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी
मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर -- हयांचं नाव घेते घास भरवते नंतर
गावठी गुलाबाला सुगंधी सुवास....ना भरवते मी श्रिखंड पुरीचा घास
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉मराठी सुविचार
तर मिञांनो कसे वाटले हे गास भरवनिचे उखाणे आशा करतो तुम्हाला आवडले असतील आवडले तर शेयर करायला विसरु नका कडक मराठी उखाणे साठी फक्त कडक मराठी उखाणे या वेबसाइट ला भेट द्या कारण येथे मराठी उखाणे हहेच