Top Ukhane Marathi For Bride नमस्कार मित्रांनो आज पुन्हा नव्याने नवरीचे मराठी उखाने घेवुन आलो आहे तर मग चला बघुया Navriche Ukhane Marathi For Female आणि Kadak Marathi Ukhane या ठिकानी नवरदेवाचे मराठी उखाणे लवरकरच घेवुन येत आहो Navardevache Ukhane Marathi
हे उखाणे तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा
What's app varche Navariche Ukhane Marathi
कडक मराठी उखाणे
Table of contents (toc)
Ukhane Marathi For Bride आणि Ukhane Marathi For Female
Post Name | URL |
---|---|
Navardevache Ukhane | Click Here |
Navriche Ukhane | Click Here |
Dohale Jevan | Click Here |
Shivaji Maharaj | Click Here |
Marathi Ukhane For Bride | Click Here |
Marathi Ukhane For Groom | Click Here |
Sanache Ukhane | Click Here |
Comedy Ukhane | Click Here |
Chavat Ukhane | Click Here |
Makar Sankarant Ukhane | Click Here |
Marathi Suvichar | Click Here |
Attitude Status | Click Here |
Ghas Bharvaniche Ukhane | Click Here |
Zingaat Status | Click Here |
19 Febuvary | Click Here |
Instagram Status | Click Here |
Marathi Mhanni | Click Here |
Latest Marathi Ukhane | Click Here |
सोळा वर्षापर्यंत होते माहेरच्या मायेत...रावांच्यासाठी जाईन सासरच्या छायेत
सोन्याच्या कर्णफुलांना मोत्यांचे झुबे...रावाची वाट पहात सारे गाव राहिले उभे
सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन...रावाचे नाव घेते ...ची सुन
सायंकाळी देवघरात निरंजन रोज लावते... च्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न पाहते
Marathi Ukhane For Bride आणि Marathi Ukhane For Female
साजूक तुपात नाजूक चमचा... च नाव घेते आशीर्वाद असुदे तुमचा
सागवानी पेटीला सोन्याची चूक...रावांच्या हातात कायद्याचे बुक
सकाळ होताच पूर्वेला सुर्यनारायण उगवेल...च्या संसारात भाग्य माझे खुलेल
शब्दांनी शोभतो अर्थ स्वरानीच सजतात सूर...पासून आता राहणार नाही दूर
शब्दा शब्दानी बनते वाक्य वाक्या वाक्यानी बनते कविता... माझे सागर मी त्यांची सरिता
विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी...रावांच नाव घेण्यास अशीच यावी संधी
विवाह म्हणजे सुरुवात एका नव जीवनाची...चे नाव घेऊन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची
Ukhane Marathi For Bride आणि Ukhane Marathi For Female
चावट मुलींचे उखाणे
मुलींचे मराठी उखाणे तुम्ही कधी तरी ऐकत आसाल Kadak Mulinche Marathi Ukhane पण ईतके सुंदर मराठी उखाणे त्यांना कुठे मिळतात तर मराठी उखाणे कशाचे असो मुलींचे उखाणे मुलांचे उखाणे सनवार उखाणे ऋतु वर उखाणे नवरीचे उखाणे नवरदेवाचे उखाणे चावट उखाणे GF उखाणे BFउखाणे
New उखाणे Comedy उखाणे What's Apps उखाणे किंवा सासु सासय्राचे उखाणे
आसे सगळे उखाणे कडक मराठी उखाणे Kadak Marathi Ukhane या ठिकानी सर्व मराठी उखाणे मिळतील
मुलींचे मराठी उखाणे
वान घेता घेता माथ्यावर आल उन...रावांना सांगते रहाव जपून
रातराणीच्या सुगंधात निशिगंध झाला मोहित...रावांना आयुष्य मागते सासुसासऱ्यासहित
मुंबई शहरात बोरीवली माझे गाव...वर प्रेम करते...माझे नाव
माझा नमस्कार फुकाचा मिळालेला आशीर्वाद लक्ष मोलाचा...रावांचा संसार होवो सुखाचा
मंगळसूत्रात राहे सासरची प्रीती...चे नाव घेऊन समाधान चित्ती
Marathi Ukhane For Bride आणि Marathi Ukhane For Female
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर...रावांनी दिला सौभाग्याचा आहेर
बारिक मणी घरभर पसरले...साठि माहेर विसरले
प्राथमिक शाळेत ज्ञानाची वाहते सरिता..रावांच नाव घेते मैत्रिणीच्या आग्रहाकरीता
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉नवरीचे उखाणे
👉नवरदेवाचे उखाणे
👉घास भरवनिचे उखाणे
👉ऋतूवर उखाणे
👉गमतीदार उखाणे
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉डाहाळे जेवन उखाणे
👉Comedy Marahi Ukhane
👉मराठी सुविचार
👉मराठी म्हणी
👉मराठी Attitude स्टेट्स Boy's
👉 मराठी Attitude स्टेट्स Girl
👉स्वराज्य
मराठी उखाणे नवरी साठी
Marathi Ukhane For Bride आणि Marathi Ukhane For Female
नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या...रावांचे नाव घेते...ची कन्या
निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास...रावाच्या जोडीन करीन आयुष्याचा प्रवास
दारापुढे वृंदावन त्यात तुळशीच झाड...रावांच्या गुणापुढे दागिन्याचा काय पाड
दारापुढे ओटा ओट्यावर लावली तुळस...रावांच्या घरी होईल संसार सुखाचा कळस
तुळशीची करते पूजा विष्णूची करते शांती...राव दीर्घायू व्हावेत अशी माझी विनंती
ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल... रावांच नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल
चहा केला चिवडा केला कॉफी केली ताजी रावांच नाव घेते सर्वांची होती म्हणून मर्जी
गीतात जसा भा फुलांत जसा सुगंध...च्या जीवनात मला भरभरून आनंद
छान छान मराठी उखाणे
गंगा यमुना सरस्वती येऊन मिळाल्या थेट संसाराच्या सारीपाटावर...न...ची झाली भेट
कल्चर मोत्याला सुईसारखे तेज...रावांच्या चेहऱ्यावर सूर्यासारख तेज
एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती अशीच राहू दे माझी व रावांची प्रेम ज्योती
आठवणीचा सागरात डुलते संसार स्वप्नाची नाव क्षणो क्षणी कडे मन घेते धाव
Marathi Ukhane For Bride आणि Marathi Ukhane For Female
टॉप मराठी उखाणे
ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत् पावसात ऊन...रावांच नाव घेते.... ची सुन
सुंदर नवरीचे उखाणे
वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा...चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा
मोठमोठ्या आकाराचे मोती वेचून काढले बारा...रावांचे नाव घेते माझ नाव तारा
Top Navriche Ukhane
कन्या होती मी मातृगृही स्नुषा होऊन आले सासरी...राव पती मिळाले भाग्यवान मी ठरले खरी
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा..चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
उगवला सूर्यदेव जगाचा राजा...रावांचा नाव घेते पहिला नंबर माझा
नव्या नवरीचे नवीन मराठी उखाणे
Navvya Navriche Navin Marathi Ukhane
तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला नवरीचे मराठी उखाणे Navriche Marathi Ukhane आवडले तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा आणि आम्हाळा नक्की फॉलो करा आम्ही तर पुन्हा भेटुया नवीन नवरीच्या उखाणे सोबत तो पर्यंत
Marathi Ukhane For Bride आणि Marathi Ukhane For Female
तुम्ही Googgle वर तुम्ही आसे सर्च करा कडक मराठी उखाणे Kadak Marathi Ukhane
Navriche Kadak Marathi Ukhane
Navardevache Kadak Marathi
Top Kadak Marathi Ukhane
Ghas Bharavniche Kadak Marathi Ukhane
Swarajy Kadak Marathi Ukhane
Gf Che Kadak Marathi Ukhane
जय हिंद