Raja Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Ukhane 2023 :- हे आपल्या भारतीय बंधू आणि भगिनींसाठी खास बनवले गेले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. शिवाजी महाराजांचे उखाणे खास आपल्या मावळ्यांसाठी आहेत.येथे शिवाजी महाराज यांच्या पराक्रम आणि देशासाठी केलेलं महान कार्य यांना अनुसरून हे उखाणे बनवले गेले आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. मराठा साम्राज्य हे शिवाजी महाराजांनी बनवले आहे. Shiv Jayanti Ukhane In Marathi जर तुम्हाला आवडले असतील नक्की तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहचवा.
Shivaji Maharaj Marathi Ukhane For Shiv Jayanti
शिव-जयंती-स्पेशल-मराठी-उखाणे
शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्ती पेक्षा युक्तिने... रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ती ने
तानाजी मालुसरे सारखे शिवरायांना मिळाले होते जिवलग मित्र ... रावांचे माझ्या गळ्यात मंगळसूत्र
शिवाजी महाराजांच्या सौर्याला नाही जगात तोड... नाव आहे किती गोड
हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवरायांना दिली मावळ्यांनी साथ भवानीच्या आशिर्वादाने मिळाली ...रावांची सात जन्माची साथ
जिजाऊ सारखी माता शिवरायां सारखे पुत्र... च्या गळ्यात मी बांधले मंगळसूत्र
आग्र्याहून निसटून शिवरायांनी सोडवला औरंग्याचा पिछा ... च्या जिवावर अखंड सौभाग्यवती मिळावे हिच एक इच्छा
शिवरायांच्या जन्माणे पावन झाली ही धरती ...नाव घेवून तुळजाभवानीची करते मी आरती
Shiv Jayanti Ukhane In Marathi For Groom
दरी-दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...आणि ...च्या लग्नात आहे ...चा बँडबाजा
शिवाजी महाराजांच्या राज्यात सुखी होती प्रजा ...रावांच्या जीवावर करेन मी मजा
धन्य ती जिजाऊ आणि शहाजी राजे ज्यांनी जन्म दिला शिवबाला ...आले आयुष्यात म्हणून महत्व भेटले जीवनाला
तलवार आणि ढाल आहे शिवबांचे शस्त्र ...राव आहेत माझे पती आणि जिवलग मित्र
ताठ होतील माना उंच होतील नजरा ...आणि ...कडून शिवरायांना मानाचा मुजरा
शिव जयंती निमित्त मराठी उखाणे दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला पुस्तके पडतील कमी ...ला आयुष्यभर खुश ठेवण्याची देतो मी हमी
Shiv Jayanti Ukhane In Marathi For Funny
जाती-भेद कधी नव्हता रयतेच्या राज्यात ...ला पत्नी बनवून आणली आमच्या समाजात
कपाळी लावतो आम्ही भगवा गंध ...आणि ...ला आहे शिवबांचा छंद
छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत ...राव माझे सौभाग्य आहेत
प्रत्येक मावळ्यांनी दिली शिवबांना साथ ...आणि ...ला सर्वांच्या आशीर्वादाने घ्या घरात
शिवरायांचे मावळे आम्ही नाही कुणाची भीती ...आहे माझी सौभाग्याची प्रीती
भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे ...रावांचे नाव घेते ...घराण्याची शान आहे
Shiv Jayanti Ukhane In Marathi For Male
Aaaaaa
Marathi Ukhane For Bride | Click |
---|---|
Marathi Ukhane For Groom | Click |
50+ Marathi Ukhane | Click |
What's App Challenge Ukhane | Click |
Ekadashi Ukhane | Click |
GhasBharavniche Ukhane | Click |
Dipawali Ukhane | Click |
DeshBhaki Status | Click |
Navaratri Festival Ukhane | Click |
Makar Sankranti Ukhane | Click |
Suvichar In Marathi | Click |
Shivaji Maharaj Marathi Ukhane | Click |
Marathi Mhanni | Click |
Hindi Marathi Status | Click |
Baby Shower Ukhane | Click |
शब्द पडतील कमी येवढी महाराजांची कीर्ती आहे ...रावांसोबत पतीच्या आधी एक प्रेमळ मैत्री आहे
शिवाजी महाराजांमध्ये दिसते शिवशंकराचे पर्तीबिंब ... रावांचे नाव घ्यायला मी नाही लावित विलंब
शिवरायांच्या कार्यामुळे त्यांना आज देवपण आले...सह्याणे मी भाग्यशाली झाले
शिवरायांना जन्म देणारी धन्य ती माऊली... रावांचे नाव घेते देवा तुझी राहो आमच्या संसारावर सावळी
शिव भक्तांणे पहाव एकदा रायगड चढ करून...च नाव घेतो शिवरायांना स्मरून
जगा मध्ये सर्व सर्वश्रेष्ठ माझा रयतेचा राजा...च नाव घेतो शिवरायांना मानाचा मुजरा माझा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना अंगावर काटा येतो ...ला नेहमी सुखी ठेवण्याचे वचन मी सर्वांसमोर देतो
छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा ...च नाव घेतो सर्वानी जय महाराष्ट्र म्हणा
छत्रपती शिवाजी महाराज आले कि शत्रू जायचे पळून ...चे नाव घेतो जरा बघा मागे वळूनShiv Jayanti Ukhane In Marathi For Female
Shiv-Jayanti-Marathi-Ukhane-2023शिवरायांसारखे कार्य कुणाला नाही जमायचे ...माझे प्रेम तुला नाही कळायचेशिवबांचे मावळे आम्ही जन्म आमचा मराठ्यांच्या जातीचा ...च नाव घेतो अभिमान आम्हाला या मातीचापराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात ...आम्ही शिवरायांचे मावळे मनात सर्वांच्या घर करतातShiv Jayanti Ukhane In Marathi For Bride
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अमर आहे जगात ....रावांचे नाव घेते ...च्या घरातधन्य ती माउली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु ...रावांचे नाव घेऊन उखाणा करते सुरुजिथे शिवभक्त उभे राहतात तिथे शांत बसतात सर्व ...रावांसारखे पती मिळाले म्हणून आहे मला गर्वसह्याद्रीच्या छातडातून नाद भवानी गाजे ...रावांचे नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजेसह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये आजही शिवाजी महाराजांच नाव घुमतंय ...आणि... ला आशीर्वाद द्यायला आज सर्व मित्र परिवार जमतंयछत्रपती शिवाजी राजे मिळाले महाराष्ट्राच्या मातीला ...रावांसारखे प्रेमळ पती मिळाले आयुष्यभर साथीलाShiv Jayanti Ukhane In Marathi For Groom
शिवाजी महाराजांची होती सिंहाची चाल आणि गरुडाची नजर ...रावांचे नाव घेण्यास नेहमी मी हजररयतेचे राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज एकच ....राव समाजासाठी नेहमी कार्य करतात नेकचजरी कापल्या आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची ...रावांची अशीच साथ असुदे सात जन्माचीजरी फाडली आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची
पत्नी म्ह्णून मी नेहमी सुखा-दुःखात साथ देईन ...रायांची
Shivaji Maharaj Ukhane For Male and Female.
Shivaji Maharaj Ukahne For Male and Female हे अगदी सोपे आहेत. शिवाजी महाराज उखाणे हे खास आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे स्त्री- पुरुष सर्वजण वापरू शकता.
हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी...आपण संसाराची सुरवात करूया सर्वांच्या आशीर्वादांनीचंद्रभागेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा...च नाव घेतो मी छत्रपती शिवरायांचा मर्द मराठा मावळाछत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले मजबूत राष्ट्र
...आणि... कडून सर्वांना जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा...रावांचे नाव घेऊन उखाणा करते पुराShiv Jayanti Ukhane In Marathi For Male
मराठा आमची जात भगवे आमचे रक्त...च नाव घेतो मी शिवरायांचा भक्तभगवा झेंडा आहे आमची शान ...च नाव घेतो ठेवून सर्वांचा मानशिवाजी महाराजांनी केली औरंगजेबाची मात ...रावांचे नाव घेऊन पाऊल टाकते आतशिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान ...रावांचे नाव घेते ताठ ठेवून मानहे उखाणे नक्की वाचा Fauji Ukhane in Marathi | फौजी उखाणे (क्लीक करा)
छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा ...रावांचे नाव घेऊन उखाणा करते पुराशिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा इतिहास वाचून बघ ...छाती मानाने फुगते फक्त एकदा जय शिवराय बोलून बघShivaji Maharaj Marathi Ukhane For Male नवरदेवासाठी Shiv Jayanti Ukhane In Marathi For Male
मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली उडी ...रावांच्या नावाने गळ्यात बांधते मंगळसूत्राची जोडीछत्रपती शिवाजी महाराज नेहमी गादीवर बसावे ...रावांचे नाव घेते तुमचे आशीर्वाद सदैव असावेशिवरायांनी राज्य केले शक्ती पेक्षा युक्तीने ...रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीनेशिवरायांच्या माथेवर भवानी मातेचा हात ...रावांची अशीच असुदे जन्मभर साथमावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात सह्याद्रीच्या रांगा ...रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगाShivaji Maharaj Marathi Ukhane For Shiv Jayanti
रायगडाच्या सिहांसनावर छत्रपती शिवाजी राजे ....रावांनी येताच आयुष्य बदलेले माझेसह्याद्रीच्या गडावर पडते छत्रपती शिवाजी महाराजांची सावली ...रावांचे नाव घेते धन्य ती माउलीमरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही ...च नाव घेतो आयुष्यात कधी तुझी साथ सोडणार नाहीआम्हाला आशा आहे की Shivaji Maharaj Marathi Ukhane For Shiv Jayanti हा लेख तुम्हाला आवडला असेल.तर आम्हाला नक्की कळवा आणि या लेखात आम्ही तुम्हाला Shivaji Maharaj Marathi Ukhane For Male नवरदेवासाठी Shiv Jayanti Ukhane In Marathi For Male या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा नवरदेवासाठी शिव जयंती निमित्त मराठी उखाणे कोणते मराठी उखाणे पाहिजे होते आणि हे मराठी उखाणे नवरीसाठी ही घेवु शकता. या मध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहून आम्हाला सांगू शकता आणि शिव जयंती निमित्त तुम्हाला मराठी उखाणे माहिती असेल तर नक्की शेअर करा आम्ही ते नक्की या लेखात समाविष्ट करु. आपल्याला हा शिव जयंती निमित्त मराठी उखाणे लेख आवडला असेल किंवा यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती तुमच्या मित्रमंडळीना जास्तीत जास्त पोहचवा. फेसबुक ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा. आणि शिवाजी महाराज मराठी उखाणे बघण्यासाठी आमच्या कडक मराठी उखाणे या वेबसाईटला नक्की फॉलो करा पुन्हा भेटुयात अशेच नविन मराठी कविता संग्रह आणि शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मराठी भाषन व नवरा बायको साठी कडक मराठी उखाणे घेवून बघण्यासाठी आम्हाला नक्की फाॅलो करा.
धन्यवाद