Type Here to Get Search Results !

Top Latest Marathi Mhani टॉप मराठी म्हणी शाळेय Kadak Marathi Ukhane

नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो मि तुमच्या साठी तुमच्या शाळेतील मुलांसाठी मराठी म्हणी घेवुन आलो आहे या मराठी म्हणी मजेदार कॉमेडी आणि सहजपने पाठ होतील या Latest Marathi Mhani  तुम्हालाकोनती आवडेल आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा Marathi Mhani Top Kadak Marathi Mhani ह्याच असतील 



 
लग्नाला गेली आणि बारशाला आली


जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी

Latest-Marathi-Mhani-School


चोराच्या मनात चांदणे


हिऱ्या पोटी गारगोटी


खाऊन माजावे टाकून माजू नये

Best-Marathi-Mhani


दस की लकडी एक्का बोजा


दहा गेले पाच उरले


या मध्ये तुम्हाला मराठी म्हणी मजेदार कॉमेडी आहे ना आशाच मराठी म्हणी घेवुन येत राहु फॉलो करा Kadak Marathi Ukhane 
कारण आम्ही आणतो ते कुठे नाही 


हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते

Top-Marathi-Mhani


आठ पूरभय्ये नऊ चौबे


पुढच्याच ठेच मागचा शहाणा


दात कोरून पोट भरत नाही

Kadak-Marathi-Mhani


आपण हसे लोळायला शेंबूड आपल्या नाकाला


खाऊ जाणे ते पचवू जाणे


असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा

Shaley-Marathi-Mhani


हिरा तो हिरा गार तो गार


देणे कुसळांचे घेणे मुसळाचे


एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये


हात ओला तर मित्र भला

Kadak-Marathi-Shala-Mhani


पाप आढ्यावर बोंबलते


अवचित पडे नि दंडवत घडे


बोडकी आली व केस कर झाली


उथळ पाण्याला खळखळाट फार


जशी देणावळ तशी धुणावळ


कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी


दगडापेक्षा वीट मऊ


चोराच्या उलट्या बोंबा


आयजीच्या जीवावर बायजी उदार


करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापते


घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे


उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग


फुल ना फुलाची पाकळी


वासरात लंगडी गाय शहाणी


करावे तसे भरावे


खाऊन माजवे टाकून माजू नये


झाकली मूठ सव्वा लाखाची


खायला काळ भुईला भार


वारा पाहून पाठ फिरविणे


विशी विद्या तिशी धन


दैव नाही लल्लाटी पाऊस पडतो शेताच्या काठी


आईचा काळ बायकोचा मवाळ


दिव्याखाली अंधार


अडला हरी गाढवाचे पाय धरी


हात ओला तर मित्र भला


हात ओला तर मित्र भला


गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ


रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत


केळीला नारळी अन घर चंद्रमौळी


चोर सोडून संन्याशालाच फाशी


घडाई परिस मडाई जास्त


देवा दंडवत


एक ना घड भारभर चिंध्या


मुंगीला मुताचा पूर


माणकीस बोललं झुणकीस लागलं


घोडे खाई भाडे


भरवशाच्या म्हशीला टोणगा


जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी


जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी


भीक नको पण कुत्रा आवर


बारक्या फणसाला म्हैस राखण


ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला


आपला हात जगन्नाथ


समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मान


दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी


हत्ती गेला पण शेपूट राहिले


आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे


पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा


कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही


राज्याचे घोडे आणि खासदार उडे


कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते


दुभत्या गाईच्या लाथा गोड


खर्‍याला मरण नाही


गाढवाच्या पाठीवर गोणी


भिंतीला कान असतात


मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू


काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही


कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे



मग मित्रांनो कसे वाटले हे नवीन मराठी म्हणी आवडल्याना मजेदार  मराठी म्हणी साठी आम्हाला फॉलो करा आम्ही आशाच नवनविन मराठी म्हणी घेवुन येत राहु तुम्हाला तुमच्या आवडीचे देण्याचा पर्यंत्न करत राहु मराठी म्हणी मराठी सुविचार नसेल बघीतले बघुन घ्या लयभारी मराठी सुविचार आहे तुम्हाला नक्की आवडेल Latest Marathi Mhani For School Student Marathi Suvichar school boy

कडक मराठी उखाणे या वेबसाइट ला नक्की फॉलो करा


Top Post Ad

Below Post Ad