नमस्कार माझ्या मराठी भावांनो सर्वाना मराठी उखाणे आवडतात तुम्हाला ही आवडत आसेल म्हणुन आम्ही तुमच्या साठी तुम्हाला तुमच्या आवडीचे कडक मराठी चावट खट्याळ उखाणे Comedy Marathi Ukhane घेवुन आलो आहे
नविन लग्न झालेल्या मुलींनी साठीखास Comedy Marathi Ukhane For Female चावट कडक नवरीचे उखाणे तुम्ही बघीतले नसतील तर खाली Click बटनावर टच करा
गाडीत गाडी डेक्कन क्वीन…… आहे माझी ब्युटी क्वीन
…….. चा नि माझा संसार होईल सुखकर जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर
स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल……… राव एकदम ब्यूटिफुल
कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी
वन टू थ्री …… चे नाव घेते मला करा फ्री
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर……..च नाव घेते …… ची लव्हर
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद.....तर आहेत माझ्या डाव्या खिशात
वड्यात वडा बटाटावडा ... मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा
डाळित डाळ तुरिचि डाळ हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ
सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय आमचे हे अजुन कसे नाही आले गटारात पडले की काय
साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला--- नाव घ्यायला आग्रह कशाला
झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ...च्या जीवावर करते मी मजा
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची... माझी बायको आहे मोठी लुच्ची
मितालि बिल्डींग तिसरा मजला र न - ११ घराला लावलि घंटी वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा मी आहे म्हैस तर तो आहे रेडा
सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून....रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्
कौरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी.... आहेत फार निस्वार्थी
मुंबई ते पुणे 200कि.मी. आहे अंतर... हयांचं नाव घेते घास भरवते नंतर
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे
जीवन आहे एक अनमोल ठेवा..... आणतात नेहमी सुकामेवा
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय मोरुची मावशी.... चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक... आहेत आमचे फार नाजुक
अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड .... हसतात गोड पण डोळे वटारायची भारीच खोड्
दुधाचे केले दहि दह्याचे केले ताक ताकाचा केला मठ्ठा.... चे नाव घेतो .... रावान् चा पठ्ठा
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी पोट्टे पाट्टे जेवुन गेले जावई राहीला उपाशी
मोठा मुलगा श्मभु....रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा.... च्या जीवावर करते मी मजा
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा
चांदीच्या ताटात मुठभर गहू लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव.... रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव
सचिनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून .... रावांचे नाव घेते पाच गडी राखून
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन आणि... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून
आजघर माजघर माजघराला नाही दार गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार
तर मित्रानो कसे वाटले Comedy Gamttidar Marathi Ukhane कडक मराठी उखाणे Navin Gamtidar Marathi Ukhane आशा करतो कि या टॉप मराठी आणि कडक मराठी उखाणे मध्दी तुम्हाला कोणता उखाणा आवडला खाली comment बॉक्स मध्यी नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या या कडक मराठी उखाणे साईट वर तुम्हाला नवरीचे नवरदेवाचे सप्तपदी ग्रहप्रवेश ऋतुवर डोहाळे सनवार दिवाळी दसरा नागपंचमी आशा सर्व प्रकार उखाणे काही दिवसांणी येतिल तर आमच्या सोबत आशेच connect रहा आसेच नवनविन चटकेदार मराठी उखाण्यासोबत पुन्हा भेटुया तो पर्यंत
जय जवान जय किसान