नमस्कार मित्रानो तुम्ही बघताय Kadak Marathi Ukhane या ठिकाणी तुम्हाला चावट उखाणे सोबत सर्व प्रकारचे उखाने मिळतात आज आशाच ऋुतुवर उखाणे घेउन आलो आहे या तील एखादा उखाना तरी लक्षात राहील सोपे आणि सरळ Ukhane
Marathi Mahinyache Ukhane
हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती..... च्या जीवनात सदैव मिळो शांती
वसंत ऋतुत कोकीळा गाती गोड....गेले गावाला तर त्यांच्या येण्याची लागते ओढ
ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत पावसात ऊन... रावांच नाव घेते .... ची सुन
रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात.... चे नाव घेते असु द्या लक्षात
ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत पावसात ऊन... रावांच नाव घेते .... ची सुन
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा
हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती ..... च्या जीवनात सदैव मिळो शांती
आहे चैत्र-वैशाख महिना सुरात कोकिळा गाते...चं नाव ... घेते
भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा
गौरीची आरास सर्वांना पसंत....चे नाव घेते ऋतू आहे वसंत
भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा
आला श्रावणमास पाऊस पडला शेतात........रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात
आहे चैत्र-वैशाख महिना सुरात कोकिळा गाते...चं नाव ... घेते
हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती..... च्या जीवनात सदैव मिळो शांती
आशा प्रकारे तुम्ही नवीन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉मराठी सुविचार
मि आशा करतो कि तुम्हाला या प्रकारचे उखाणे आवडत आसेल या साठी आम्हाला फॉलो करा तुमच्या मित्रांना ही सांगा पुन्हा भेटु एका नविन आणि कडक मराठी उखाण्या सोबत तो पर्यंत जय जवान जय किसान