अधिक महिना ... उसका क्या है केहना ...
अधिक महिना ... उसका क्या है केहना ...
जावयाचा मान ठेवायचा अजून किती वर्ष ?
ह्या लोकांना अजून अक्कल का नाही येईना ?- कड़क मराठी उखाणे
प्रत्यक लग्न वेलेस आपन हेच सर्वाना म्हंतो की नाव घे किवा एक उखाना घेे अशा वेलेश अपल्याला मदत करण्या साठी kadak Marathi ukhane घेउन येत आहे खास तुमच्या साठी टॉप Marathi ukhane
एक बाटली दोन ग्लास,माझी बायको फर्स्ट क्लास.- कड़क मराठी उखाणे
कपात दुध दुधावर साय ------ च नाव घेते ----ची माय- कड़क मराठी उखाणे
भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात ...च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात- कड़क मराठी उखाणे
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला--- नाव घ्यायला आग्रह कशाला- कड़क मराठी उखाणे
कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी...... आहेत फार निस्वार्थी- कड़क मराठी उखाणे
केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत............राव आहेत खूप हौशी ..कड़क मराठी उखाणे
गोव्याहून आणले काजू गनपतरावान्च्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु- कड़क मराठी उखाणे
होळी रे होळी पुरणाची पोळी ........ च्या पोटात बंदुकीची गोळी .कड़क मराठी उखाणे
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा मी आहे म्हैस तर ती आहे रेडा मि कड़क मराठी उखाणे
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय ....घरी परतले नाहीत अजुन कुठे पिऊन पडलेत की काय कड़क मराठी उखाणे
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ...च्या जीवावर करते मी मजा कड़क मराठी उखाणे
खोक्यत खोका टिव्हिचा खोका खोक्यत खोका टिव्हिचा खोका... माझि मांजर मि तिचा बोका- कड़क मराठी उखाणे
Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी ..........ला लागल..........ची लॉटरी.-kadak मराठी उखाणे
मोठा मुलगा श्मभु....रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु kadak मराठी उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉मराठी सुविचार
कसे वाटले उखाणे एसेच गमतीदार मराठी उखाणे साठी फॉलो करा तुम्हाला उखाणे अवडल्यास तुमच्या मित्राणा शेअर करा तर पुनः भेटुया आशाच नवीन उखाणे शोबत तो पर्यंत जय जवान जय किसान
धन्यवाद