Type Here to Get Search Results !

Top 40+ विनोदी पारंपारिक महिला व पुरूषांसाठी डोहाळे जेवनाचे मराठी उखाणे| Dohale Jevan Ukhane In Marathi | Baby Shower Marathi Ukhane

नमस्कार मित्रमंडळीनो आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीत लग्न असो अथवा कोणताही सण असो, उखाणे घेणे ही एक मजेशीर प्रथा आहे. नवरीसाठी अर्थात नववधूसाठी डोहाळे जेवनाचे  खास उखाणे असतातच. पण नवऱ्यासाठीही डोहाळे जेवनाचे अप्रतिम उखाणे तुमच्यासाठी आणले आहे. इतकंच नाही तर आपल्याकडे प्रत्येक खास सणांसाठीही उखाणे आहे. आपल्याकडे सणच नाही तर अगदी प्रत्येक गोष्ट खास पद्धतीने साजरी होत असते आणि त्यामध्ये डोहाळे जेवणदेखील असते. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा तर आपण देतच असतो. पण डोहाळे जेवणासाठीही खास उखाणे आपल्याकडे घेतले जातात. तुम्हालाही तुमच्या डोहाळे जेवणात अथवा तुमच्या मैत्रिणीला डोहाळे जेवणासाठी काही खास उखाणे (Dohale Jevan Ukhane) सांगायचे असतील तर तुम्हाला कडक मराठी उखाणे चा हा लेख नक्कीच फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया काय आहेत खास डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Ukhane In Marathi).डोहाळे जेवन म्हणजे काय चला बघुया सविस्तर माहीती डोहाळे जेवण म्हटलं की, होणाऱ्या बाळाच्या आईकडेच सर्व लक्ष असतं. तर डोहाळे जेवणाच्या वेळी मुलगा आहे की मुलगी आहे याबाबत खेळ खेळताना होणाऱ्या आईला अगदी सर्वांच्या आग्रहाखातर उखाणा हा घ्यावाच लागतो. त्यामुळे महिलांकरिता खास डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Ukhane Marathi For Female). आम्ही या पोस्ट मध्ये दिले आहे. तुम्हाला या पोस्ट चा तुमच्या डोहाळे जेवनाचा नक्की फायदा होईल.

Top 40+ विनोदी पारंपारिक महिला व पुरूषांसाठी डोहाळे जेवनाचे मराठी उखाणे Top Dohale Jevan Special Ukhane In Marathi || Best Baby Shower Ukhane In Marathi Male & Female  


Dohale Jevan Special Ukhane In Marathi Female

👉 Dohale Jevan Special Ukhane In Marathi Female 👈 | पारंपारिक डोहाळे जेवण उखाणे महीलांसाठी 

रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा ...ना अन मला येणाय्रा बाळराजांकरीता तुमचा आर्शिवाद हवा

संसारातल्या राजकुमाराची स्तुती सुत्रे गायला लागत नाही भाट ...राव बघतात आता बोबड बोलायची वाट 

हिरवी नेसले साडी हिरवा घातला चुडा ...रावाच नाव घेवुन शोभते बर्फी किंवा पेढे 

श्रावना मध्ये येते सुंदर श्रावनधारा ...रावांचे नाव घेते डोहाळे जेवन आहे घरा

पांढय्रा भातावर पिवळ धमक वरण ...रावाच नाव घेते डोहाळे जेवनाचे कारण

सासु सासय्राने डोहाळे जेवन केले माझे झोकात ...रावाच नाव घेते कार्यक्रम झाला थाटात 

क्रुष्णांच्या गाईला चरायला हिरवे हिरवे कुरण ...रावांचे नाव घेयला डोहाळे जेवनाचे कारण

नाटकात नाटक गाजले सुभद्रा हरण ...रावांचे नाव घेते डोहाळे जेवनाचे कारण


डोहाळे जेवनाचे काही मराठी उखाणे आहे

kadak-Marathi-Ukhane-gif


🖐️प्रत्येक गोष्ट ही विनोदाशिवाय नक्कीच पूर्ण होत नाही. कडक मराठी उखाणे या वेबसाईट वरती असेच काही विनोदी आणि मनाला आनंद देणारे विनोदी उखाणेदेखील तुम्ही डोहाळे जेवणाला घेऊ शकता. डोहाळे जेवण हा आनंदाचा दिवस आहे. या दिवसाला मस्तपैकी चांगले विनोदी उखाणे (Funny Dohale Jevan Ukhane In Marathi) घेऊन करा साजरा करा. 

Ads

👉Dohale Jevan special Marathi Ukhane For Male 


कळी हासेल फुल उमळेल मोहरून येईल सुगंध ...च्या सोबतीत डोहाळे जेवनाच्या दिवशी गवसला जिवनाचा आनंद 

...माझी आहे सर्व कलामध्ये कुशल तुमच्या येण्याने झाला डोहाळे जेवनाचा दिवस स्पेशल

Funny Dohale Jevan Ukhane In Marathi | विनोदी डोहाळे जेवण उखाणे

संतांच्या अभंगात आहे अम्रूतवाणी डोहाळे जेवनाला माझी ...म्हणते मधुर गोड गाणी 

द्राक्षच्या वेलीला त्रिकोनी पान ...चे नाव घेतो डोहाळे जेवनाच्या दिवशी ऐका देवुन काण 

काही शब्द येतात ओठातुन काही येतात गळ्यातुन लग्न असो वा डोहाळे जेवन... चे येते ह्रदयातुन

👬पुरूषांसाठी खास डोहाळे जेवनाचे मराठी उखाणे
Dohale Jevan Ukhane for Male | पुरूषांसाठी डोहाळे जेवण उखाणे

🖐️डोहाळे जेवण महिलांसाठी असले तरीही त्यामध्ये बाळाच्या होणाऱ्या बाबाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणुन डोहाळे जेवणाच्या दिवशी बायकोला घास भरवताना पतीलाही उखाणा हा घ्यावाच लागतो. मग या (Dohale jevan marathi ukhane in Baba)होणाऱ्या बाळाचा बाबादेखील तितकाच आनंदी असतो. अशावेळी पुरुषांसाठी डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Ukhane for Male) घ्या जाणून.

गोप गोपीकांना करते धुंद क्रुष्णाची बासरी ...रावांच नाव घेते डोहाळे जेवन आहे सासरी 

थाटा माटाणे डोहाळे माहेरच्यांनी केले आज ...रावांनी मला घातला साज 

डोहाळे जेवनाला सजवल्या पाना फुलांच्या नौका ....रावांचे नाव घेते लक्ष देवुन ऐका 

काव्य आणि कविता सागर आणि सरीता ....नाव घेते तुमच्या करीता 

👏 डोहाळे जेवण हा तसा तर पारंपरिक कार्यक्रम आहे. डोहाळे जेवणामध्ये आपल्या घरच्या मुलीचे आणि सुनेचे डोहाळे पुरवून तिला अत्यंत सुखी ठेवण्याचा आणि आनंदी ठेवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अशाच आपल्या मुली आणि सुनेसाठी खास पारंपरिक डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Special Ukhane) घ्या जाणून. 

चांदीच्या वाटीत रूपये ठेवले साठ ...चे नाव घेते केला डोहाळे जेवनाचा थाट 

बाळराजाची चाहुल आली दरवळला परीसर ...च्या सहवासात माझे जिवन होईल सफल 

Ads

👉हे उखाणे कसे घ्याल? लग्नापासून आतापर्यंत उखाणे घेऊन घेऊन तुम्ही तर उखाणे घेण्यात एकदम तरबेज झाला असाल. त्यामुळे उखाणे कसे घ्यायचे हे नव्याने सांगायची काहीच गरज नाही. हो ना?तरीही केवळ शास्त्र म्हणून परत एकदा ऐका. अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच आहे की नाही सोप्पं चला तर मग उखाणे बघूया.

Dohale Jevan Special Ukhane


बाळाच्या आगमणाणे दरवळा परीसर ...रावांच्या सहवासात जिवन होईल सफल 

बाळांच्या नाजुक गालावर पडते इवळशी खळी ...रावांच्या संसारवेलीवर उमळली नाजुक कळी

गोंडस बाळ व्हावे म्हणून केला आम्ही नवस ...रावांच्या मुलींचा आज बारश्याचा दिवस 

बनारशी शालुला आहे जरतारी काठ  ...रावांच्या मुलींचा बारश्याचा केला मोठा थाठ 

काउ चिउ चे घास प्रेमाने भरवयाची आई ...मुळे कानी पडु लागली नव्याने अंगाई 

बाळाच्या हासय्रा प्रवेशाने आनंदले घर ...रावांच्या संसारात पडली नवी भर 

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक फोटो बघा ना!

Top 40+ डोहाळे जेवण व बारश्याचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Dohale Jevan (baby shower) & naming ceremony

गुलाबांचा ताटवा लतांचा कुंज ...रावांच्या बाळांचा आज आहे मुंज 

गोकुळात आला क्रूष्ण  सर्वाना झाला हर्ष ...रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष

सोन्याची गुंगर चांदीच्या वाळा सोनार घडवी दागिने ...रावांच्या बाळा 

फुलांच्या सोडल्या माळा जागोजागी लावले आरसे ...रावांच्या बाळांचे आज आहे बारसे 

डोहाळे जेवन व बारश्याचे उखाणे खास महीला व पुरूषासाठी मराठी उखाणे आहे


🤠 जर तुम्हाला हे डोहाळे जेवण उखाणे Dohale Jevan Ukhane in Marathi | डोहाळे-जेवणाच्या प्रसंगी घ्यायचे उखाणे आवडले असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा. आम्ही तुमच्यासाठी Dohale Jevan Ukhane In Marathi & Baby Shower Ukhane In Marathi पुन्हा घेवुन येत राहु हे उखाणे तुम्हाला डोहाळे जेवणाच्या दिवशी   उपयोगी ठरतील. कडक मराठी उखाणे या वेबसाईटला तुमच्या मित्रमैत्रिणा नक्की शेयर करा पुन्हा भेटुया अशेच डोहाळे जेवन या वरती मराठी उखाणे घेवुन तो पर्यंत जय हींद 


  🙏  धन्यवाद 🙏

Top Post Ad

Below Post Ad