नमस्कार माझ्या मराठी भावांनो सर्वाना मराठी उखाणे आवडतात तुम्हाला ही आवडत आसेल म्हणुन आम्ही तुमच्या साठी तुम्हाला तुमच्या आवडीचे कडक मराठी चावट खट्याळ उखाणे
नविन लग्न झालेल्या मुलांनसाठी खास Navardevache चावट कडक नवरदेवाचे उखाणे मला वाटते की हेच आसतील बेस्ट Ukhane for husband for male Ukhane बघीतले नसतील तर खाली Click बटनावर टच करा
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल
जीवनात मिळाला मनासारखा साथी माझ्या संसार रथावर .... सारथी
लग्नाचा वाढदिवस करू साजरा..... तुला आणला मोगार्याचा गजरा
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा आणि असेच सदैव …आणि……...च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा जीवनाचा खेळ समजला ... मुळे सारा
मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे
माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती.... ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ
दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात .... चे नाव घेतो .... च्या घरात
जाईच्या वेणीला चांदीची तार माझी ....म्हणजे लाखात सुंदर नार
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा
उगवला रवी मावळली रजनी... चे नाव सदैव वसे माझ्या मनी
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे....सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे
उमाचा महादेव आणि सितेचा राम... आलि जीवनी आता आयुषयभर आराम
संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका .....चे नाव घेतो सर्व जण ऐका
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन
जीजाईसारखी माता शिवाजीसारखा पुत्र.... च्या गळ्यात बांधतो मी मंगळसूत्र
मुखी असावे प्रेम हातामधे दया... जडली माझी माया
रुप्याचा लोटा सोन्याची झारी असली काळी सावळी तरीही .... माझी प्यारी
चंद्र आहे चांदणीचा सांगती ..... आहे माझी जीवन साथी
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा
इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट ..... बरोबर बांधली जीवनगाठ
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती........ ची व माझी जडली प्रिती
हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी... च्या जीवनात मला आहे गोडी
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती देवा सुखी ठेव....... ची जोडी
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा
पाणिपुरि खाताना लागतो जोरदार थसका..... ला आवडते बिस्किट ब्रितानिया मस्का चस्का
चंद्रा ला पाहून भरती येते सागराला .... ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
दुधाचे केले दहि दह्याचे केले ताक ताकाचा केला मठ्ठा...... चे नाव घेतो ..... रावान चा पठ्ठा
सितेसारखे चरित्र रंभेसारखे रूप....मिळाली आहे मला अनुरूप
श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून .....माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा आणि असेच सदैव …….. आणि………...च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा
नंदनवनात अमृताचे कलश ... आहे माझी खूप सालस
हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल..ना आवडते गावठी गुलाबाचे फुल
बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी सौ..... आहे माझी अर्धांगिनी
जाईजुईचा वेल पस्ररला दाट...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ
गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे .... चे नाव माझ्या ओठी यावे
मायामय नगरी प्रेममय संसार...च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले....च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने.... च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉मराठी सुविचार
तर मित्रानो कसे वाटले Top And Best Husband Male Navardevache कडक मराठी उखाणे आशा करतो कि या टॉप मराठी आणि कडक मराठी उखाणे मध्दी तुम्हाला कोणता उखाणा आवडला खाली comment बॉक्स मध्यी नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या या कडक मराठी उखाणे साईट वर तुम्हाला नवरीचे नवरदेवाचे सप्तपदी ग्रहप्रवेश ऋतुवर डोहाळे सनवार दिवाळी दसरा नागपंचमी आशा सर्व प्रकार उखाणे काही दिवसांणी येतिल तर आमच्या सोबत आशेच connect रहा आसेच नवनविन चटकेदार मराठी उखाण्यासोबत पुन्हा भेटुया तो पर्यंत
जय जवान जय किसान