मराठी उखाणे हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय सामाजिक उखाणे आहे, आणि तेथे अनेक भिन्न उखाणे आहेत जे सुप्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. "सर्वोत्कृष्ट" उखाणे निश्चित करणे कठीण होऊ शकते, कारण भिन्न लोकांच्या आवडी भिन्न असू शकतात. तथापि, येथे लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध प्रत्येक सणाच्या दिवशी घेतले जाणारे मराठी उखाणे ची काही उदाहरणे आहेत जी बर्याच लोकांद्वारे अनुभवली जातात:
या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला नविन लग्न झालेल्या मुली व मुलां साठी प्रत्येक सणाच्या वेळी घेण्यात येणारे अतिशय सुंदर मराठी उखाणे घेऊन आलोय हे मराठी उखाणे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी घ्या आणि मकर संक्रांत शुभ मुहूर्त दिला आहे व मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते नियम पाळावे या विषयावर माहिती दिली आहे
Ads
पोर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात ...च नाव घेतो ...च्या अंगणात
साताजन्माच माहीत नाही पण या जन्मात तरी साथ देईन तुला ...रावांना हे वचन देवुन सुरूवात करते माझ्या संसाराला
निळवर्णी आकाशात सुंदर पक्षांचा थवा ...च मला नवरा म्हणुन हवा
लाल फुग्यात भरवतो मी हवा ...च्या गर्भात वाढवतोय माझ्या वंशाचा दिवा
घश्या मध्ये खवखवत म्हणुन घेतली मी विक्सची गोळी ...वाटतेय तेवढी नाही भोळी
दुधावरच्या सायला म्हणतात मलाई ...रावांचे नाव घेते ऐकायताना सासुबाई
तु माझी बायको मी तुझा नवरा ...साठीच आहे हा दिल बावरा
सगळ्यांची काळजी घेता घेता स्वता कडे करू नका दुर्लक्ष ...ला पत्नी म्हणुन स्विकार करतो सर्वांच्या समक्ष
मुलींसाठी लयभारी मराठी उखाणे आहे हे
Ads
सासरची छाया माहेरची माया ...राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया
भोळ्या शंकराला बेलाची आवड ...रावांना पती म्हणुन केली मी निवड
निलवर्णी आकाशात पक्षांचा थवा ...रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती आश्रिवाद देवा
🤚👉मकर संक्रांतीच्या दिवशी हे नियम पाळा :- दात घास , कठोर बोलणे , गाय म्हैशीची धार न काढने , व्रूक्ष गवत न तोडने ही कामे करू नये.
Ads
हि काही मराठी उखाण्यांची उदाहरणे आहेत
"गढवाची लावणी, तुच भरली पण" (भांडे नाचत आहे, त्यात पाणी भरले आहे)
"घालीन लोटांगण, वाटातय बंदी" (झोला फिरतोय, परकर उडतोय)
"तुझ्या आला काई करतो? आता झाला, नस्ता झाला" (घरी काय करता? पीठ दळून, पीठ खा)
"गडी वादळ, नाडी वडल, बाई वडल नाही" (गाडी हलतेय, नदी चालतेय, पण वहिनी हलत नाही)
"पिठ वाटते, भाकरी वाटते, आई वाटती नाही" (मांजर डोलत आहे, भाकरी डोलत आहे, पण आई डोलत नाही)
Ads
🖐️👉खाली मकर संक्रांतीचा शुभ मुर्हत दिला आहे नक्की बघा .
आज आपन मकर संक्रांत २०२३ चा शुभ मुहूर्तावर संपुर्ण माहीती पाहणार आहे.
संक्रांतीचे फळ - शनिवार दिनांक .१४/०१/२०२३ शके १९४४ पौष क्रू.७ रोजी रात्री ८.४४ वाजता सुर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.
संक्रांतीचा पुण्यकाल हा( रविवार दि.१५/०१/२०२३स.७.१७ ते रा.६.२०) आहे.
वाहन : वाघ
उपवाहन :घोडा
वस्त्र : पिवळे
शस्त्र: गदा
तीने केशराचा टीळा लावलेला वयाने कुमारी आहे
वासाकरीता : जाईचे फुल घेतले आहे
जाती : सर्प
वार नाव : राक्षीशी
नक्षत्र नाव : मंदाकीणी आहे
सामुदाय मुहुर्त :३०
ती दक्षिणी कडुन उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे
संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तु परिदान केल्या त्या वस्तु महाग होतिल
संक्रांती जेथुन आली आहे तेथिल जनतेला सुख प्राप्त होईल
संक्रांतीच्या पर्वकालात द्धायचे दान : नवे भांडे ,गाईला घास , अन्न , तिलपात्र , गुळ ,तिळ , सोने , भुमी , गाय , वस्त्र, घोडा .
मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूवाचे मराठी उखाणे
Ads
कसे वाटले हे आमचे नवरी व नवय्रासाठी नवीन लग्न झालेल्या मुली व मुलां करीता लिहिले आहे हे मराठी उखाणे तुम्ही प्रत्येक सणाच्या वेळी घेवु शकता या मध्ये गृह प्रवेश करताणा व सप्तपदी मराठी उखाणे या मराठी उखाणे तुम्हाला कधीही उपयोगी ठरेल त्यामुळे हे मराठी उखाणे तुम्ही पाठांतर करून ठेवले पाहिजे पुन्हा भेटुयात अशेच नविन मराठी उखाणे घेऊन तो पर्यंत बघत रहा कडक मराठी उखाणे या वेबसाईटला मराठी उखाण्यांची नंबर १ वेबसाईट तुम्ही आमचे मकर संक्रांत मराठी उखाणे बघितले नसतील तर येथे टच करून ते नक्की वाचा .
धन्यवाद