Type Here to Get Search Results !

Latest गाजलेले makar sankranti ukhane | Marathi Ukhane For Makar Sankranti 2024

makar sankranti ukhane मकर संक्रांती सण :- मकर संक्रांती हा एक हिंदू सण आहे जो भारत आणि नेपाळमध्ये साजरा केला जातो. हे मकर (मकर) च्या राशीमध्ये सूर्याचे संक्रमण चिन्हांकित करते आणि दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते. हा सण पारंपारिकपणे शेकोटी पेटवून, पतंग उडवून आणि सूर्यदेव सूर्याला अर्पण करून साजरा केला जातो. कुटुंब आणि मित्र एकत्र येण्याची आणि भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करण्याची ही वेळ आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

मकर संक्रांतीला मराठी स्टेट्स बघा



" Marathi Ukhane "
"Makar Sankranti Ukhane" | "मकरसंक्रांती मराठी उखाणे २०२३".

मराठी उखाणे असे काही उखाणे म्हणतात चला तर मग सुरू करूया आजचे काही खास मकर संक्रांतीचे मराठी उखाणे.

Makar-Sankranti-Marathi-Ukhane-2023

काकवी पासुन बनवतात गुळ ....रावांचे नाव घेवुन वाटते तुम्हाला तिळगुळ

तिळगुळ घ्या गोडगोड बोला ...राव बोलतात कमी तोंड खोला

Makar-Sankranti-Marathi-Ukhane-2023

आज मकर संक्रांत म्हणुन जेवन केले गोड ...रावांची मला आहे खुप ओढ

तिळगुळ दिल्याने जातो नात्यातला कडूपणा ...रावांच्या सौभाग्यवती म्हणुन मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा

मकर संक्रांत आहे म्हणुन सारे आले नटुन ...राव माझे दिसतात सर्वात उठुन

Best-Makar-Sankranti-Marathi-Ukhane-2023

आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वाण ...राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण

मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग ...रावांची आवड आहे सत्संग

गुळाणे येतो लाडुला गोडवा ...रावांचे नाव घेते मकर संक्रांतीला सर्वाना बोलवा

Top-Makar-Sankranti-Marathi-Ukhane-2023

"मराठी उखाणे" " Marathi Ukhane "("उखान्नी" किंवा "उखाणे" असे शब्दलेखन) हे पारंपारिक यमक जोडण्याचे प्रकार आहेत जे भारतातील मराठी भाषिक प्रदेशातील लोकांमध्ये परिचय किंवा अभिवादन म्हणून वापरले जातात. ते कधीकधी लग्न समारंभ किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांचा भाग म्हणून देखील वापरले जातात.

मकर संक्रांत मराठी उखाणे बघा

makar sankranti ukhane

मकर संक्रांतीचे उखाणे मराठी | मकर संक्रांति मराठी उखाणे | "Makar Sankranti che Ukhane marathi" " Marathi Ukhane "

Top-Makar-Sankranti-Special-Marathi-Ukhane-2023

मराठ मोळे सण आहे किती छान ...रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान

तिळाची माया गुळाची गोडी प्रमेश्वर सुखी ठेवा ...आणि ...ची जोडी

 

Top-Makar-Sankranti-Special-Marathi-Ukhane

तिळगुळ घ्या गोडगोड बोला ...रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य द्या मला

संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात ...रावांच्या सहवासाने सुकाले जिवनात

लग्नानंतर आहे आमची पहीली संक्रांत...रावांचे नाव घेते सुखसम्रुध्दी येऊदे आमच्या संसारात

Best-Makar-Sankranti-Special-Marathi-Ukhane

संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व ...रावांचे नाव घेते हळदी कुंकूवाचे महत्व

" Marathi Ukhane "उखाणे सामान्यत: यमक असलेल्या दोन ओळींनी बनलेले असतात आणि त्यांची एक समान छंदोबद्ध रचना असते. त्यामध्ये अनेकदा शब्दांवर किंवा दुहेरी अर्थाचे नाटक असते आणि ते सहसा विनोदी किंवा हलके स्वभावाचे असतात. मराठी उखाणे ही काही उदाहरणे आहेत.

मकर संक्रांतीचा शुभ मुहुर्त बघा

makar sankranti ukhane

"Instagram reels" आणि 'YouTube Short" वर गाजलेले मकर संक्रांतीचे " Marathi Ukhane " मराठी उखाणे

पारीजाक्ताचे फुल मध्यभागी असते पिवळे ...रावांचे रूप श्री क्रुष्णा सारखे सावळे

Kadak-Marathi-Ukhane

कळी हसेल फुल उमळेल मोहरून येईल सुगंध ...च्या संगतीत गवसेल जिवनाचा आनंद

अनेकानी लिहली काव्ये गायली सौंदर्याची महती काल होते युवती आज झाले ...रावांची सौभाग्यवती

पाठवणीच्या प्रसंगाला डोळ्यात येत नव्हते पाणी ...रावांसोबत सुरू होणार प्रेमाची कहाणी

 

Best-Makar-Sankranti-Special-Marathi-Ukhane

पेनाशिवाय अपुर्ण असते शाही ...रावांच नाव घ्यायला मी  कशाला करू घाही

"Chavat Marathi Ukhane"
"New Marathi Ukhane"Love Marathi Ukhane" " Marathi Ukhane "

"पावसाची भाकरी, आणि चकली चा भाकरी" (पायांची भाकरी आणि तळलेल्या पिठाचा फराळ)
"भाजी, भाजी, आणि मुळची भाजी" (भाज्या, सरपण आणि हिरव्या मिरच्या)
"आंबट गावत, आणि आमची गावत" (गावावर पाऊस आणि आम्ही गाव)

मकर संक्रांती हळदी कुंकू मराठी उखाणे

makar sankranti ukhane
उखाणे हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि सर्व वयोगटातील लोक त्याचा आनंद घेतात. ते बर्‍याचदा आइसब्रेकर म्हणून किंवा सामाजिक संवादांना विनोदाचा स्पर्श जोडण्याचा मार्ग म्हणून वापरतात.

"Marathi Ukhane For Makar Sankranti"

"Latest Makar Sankranti Che Marathi Ukhane"

"Marathi Ukhane Makar Sankranti Special"

" Marathi Ukhane "

गोय्रा गोर्या हातावर रेखाटली मेहंदी ...रावांच्या संसारात मी आहे खुप आनंदी

Best-Makar-Sankranti-Special-Marathi-Ukhane

नको मला सोने चांदी नको शालु शेला ...रावांसाठी देह अर्पन केला

...ला मिळवण्याचा केला मी वटपोर्णिमेचा उपवास हाच जन्म काय पुढचे सात जन्म लागो एकमेकांचा सहलवास

लग्न लागल्या नंतर घेते मी उखाणा बहारदार ...रावांच्या रूपात भेटला मला आयुष्याचा जोडीदार

makar sankranti ukhane

"Attitude Shayari Girls For Boys And Girls"

Best-Makar-Sankranti-Special-Marathi-Shayari

आता ही अफवा कोणी पसरवली कमी हाईट वाल्या मुली गॅस सिलेंडर सारख्या दिसतात

मकर संक्रांतीला मराठी बघा


  आशा प्रकारे तुम्ही खालिल विषयावर मराठी उखाणे बघुन घ्या नविन उखाणे जुने ऋतुवर उखाणे मराठी महीने उखाणे 


तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉डाहाळे जेवन उखाणे


👉Comedy Marahi Ukhane 


👉मराठी सुविचार 


👉मराठी म्हणी 


👉मराठी Attitude स्टेट्स Boy's


👉 मराठी Attitude स्टेट्स Girl


👉स्वराज्य

कसे वाटले हे " makar sankranti ukhane " मराठी उखाणे कडक मराठी उखाणे या वेबसाईट वरती अशेच मकर संक्रांतीचे उखाणे मिळत राहतील आवडले असतील आम्हाला नक्की कलवा  छान मराठी उखाणे आहे तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा मला वाटते की या पोस्ट चा त्यांना नक्की फायदा होईल येणार्या मकर संक्रांतीच्या सणाला पुन्हा भेटुया तो पर्यंत काळजी घ्या
धन्यवाद

Top Post Ad

Below Post Ad