Type Here to Get Search Results !

Latest Marathi Suvichar school boy girl Top Shaley Suvichar

नमस्कार माझ्या मराठी भावांनो सर्वाना मराठी शाळेय सुविचार  आवडतात तुम्हाला ही आवडत आसेल म्हणुन आम्ही तुमच्या साठी तुम्हाला तुमच्या आवडीचे कडक मराठी शाळेतील मराठी सुविचार घेवुन  आलो आहे Top Shaletil Marathi Suvichar Navin Suvichar 

नविन लग्न झालेल्या मुलींनी साठीखास    चावट कडक नवरीचे उखाणे तुम्ही बघीतले नसतील तर खाली Click बटनावर टच करा


 पगाराला दोनने गुणले तरी अनेकदा भागत नाही 


स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही


निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण

Marathi-Suvichar-school

Mahatma Gandhi Marathi Suvichar

इतरांमुळे आपल्याला त्रास झाला तर इतरांनाही आपल्यामुळे त्रास होऊ शकतो 



तुलना करावी पण अवहेलना करू नये 


अश्रु येण हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे 



पुर्ण ते आहे ज्याला प्रारंभ मध्य आणि अंत आहे 

Top-Marathi-Suvichar-Male

लहान मुलांचे शाळेतील सुविचार Shaletil Marathi suvichar


न मागता मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे समस्या 


चालुन पाय दुखायला नको म्हणून डोक चालवतो तो खरा माणुस 



नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी 


हसा खेळा पण शिस्त पाळा


स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो


सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो


शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी


शुद्ध चरित्र्य नसताना मिळविलेले बौद्धिक ज्ञान म्हणजे श्रृंगार आहे


शीलाशिवाय विद्या फुकाची आहे


व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्विकारा


विद्या विनयेन शोभते 


विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा

Top-Shot-Marathi-Suvichar-Male

Dr.Babashaeb Ambedkar Marathi Suvichar

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस 


लबाडी ही एक आखूड चादर आहे ही तोंडावर घेतल्या पाय उघडे पडतात


रिकामे मन कुविचाराचे धन


रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो


यौवन आणि आशा यांची जोडी अभंग आहे


मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच 


मरावे परी कीर्तीरूपे उरावे


फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही


प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो


पुस्तक म्हणजे खिशातील बाग


पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते


न्यायाची मागणी करणार्‍याने स्वतः  न्यायी असले पाहिजे


निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही 


तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे


झोपतांना दिवसाचा आढावा घ्या


ज्ञान म्हणजे काय इतिहासांचे आणि अनुभवाचे काढलेले सार


जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात


जे खरे आहे तेच बोलावे


जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका


जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते


जगी सर्व सुखी असा कोन आहे विचारी मना तुच शोधूनी पाहे


जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे


गर्वाचं घर नेहमीच खाली असतं


गरजवंताला अक्कल नसते


खिडकी म्हणजे आकाश नसतं


खरी श्रीमंती शरीराची बुध्दीची आणि मनाची


खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय


केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे


कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते 


एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा


एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही


ऎकावे जनाचे करावे मनाचे

तुम्हाला आवते का शाळेतील मराठी सुविचार Marathi Suvichar For Boy and Girl 


उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो


उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा


उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा


आतील जग हे बाहेरच्या जगापेक्षा विशाल आहे


अतिशहाणा त्याचा बैल रिकामा


अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही 


अंथरूण बघून पाय पसरा


Shaletil Marathi Suvichar

School Marathi Suvichar

Marathi Suvichar for Male 

Marathi Suvichar for Female

Top Marathi Suvichar

Latest Suvichar

New Marathi Suvichar



 तर मित्रानो कसे वाटले कडक मराठी Suvichar आशा करतो कि या टॉप मराठी आणि कडक मराठी उखाणे मध्दी तुम्हाला कोणता उखाणा आवडला खाली comment बॉक्स मध्यी नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या या कडक मराठी उखाणे साईट वर तुम्हाला नवरीचे नवरदेवाचे सप्तपदी ग्रहप्रवेश ऋतुवर डोहाळे  सनवार दिवाळी दसरा नागपंचमी आशा सर्व प्रकार उखाणे काही दिवसांणी येतिल तर आमच्या सोबत आशेच connect रहा  आसेच नवनविन चटकेदार मराठी उखाण्यासोबत पुन्हा भेटुया तो पर्यंत

 जय जवान जय किसान 


Top Post Ad

Below Post Ad