नमस्कार मित्रांनो तुम्ही Top Ukhane Marathi आणि चावट मराठी उखाणे enjoy करत आहात आशच Navriche Cavat Ukhane साठी कडक मराठी उखाणे प्रतेक वेळी नवरीचे उखाणे घेउन येतील ते तुमच्या काही तरी कामाचे ठरेल आशा करतो कि या उखाण्या मधुन तुमच्या एखादा उखाणा तरी लक्षात राहील आणि नवरीचे Navriche नवरदेवाचे Navrdevache हलदीचे Haldiche ग्रह प्रवेश Grahparvesh गमतीदार Gamtidar खट्याळ उखाणे बेस्ट टॅाप उखाणे
ukhane marathi
मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार..........रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार Kadakमराठी उखाणे
नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा---- रावांचे नाव असते ओठांवर पण प्रश्न असतो उखाण्याचा- Kadak मराठी उखाणे
मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ.......... मुळेच माझ्याजीवनाला अर्थ Kadak मराठी उखाणे
माहेर जणू गंगा सासर जणू सागर त्यातच एकरुप ----- रावांचे सूख निर्झर Kadak मराठी उखाणे
नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा----- रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा Kadak मराठी उखाणे
निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे Kadak मराठी उखाणे
नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा Kadakमराठी उखाणे
मनाच्या वृंदावनात आनंदे डोलते भावनेची तुलस.... रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळसkadak मराठीउखाणे
गंगेची वाळू चाळ्णीने चाळू चलचल -------- आपण सारीपाट खेळू Kadak मराठी उखाणे
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही.............रावाचं नाव ह्ळुच ओठी येईKadak मराठी उखाणे
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान...चे नाव घेते राखते तुमचा मान Kadak मराठी उखाणे
सरिते वर ऊठतात तरंग,सागरा वर उठतात लाटा.........च्या सुख दुखात अर्धा माझा वाटा Kadak मराठी उखाणे
सर्वांच्या साक्षी ने अग्नी ले फेरे घालते सात जन्मो जन्मांचे नाते जुळले मिळाली … रावांची साथ Kadak मराठी उखाणे
सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा---- रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा Kadak मराठी उखाणे
नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर---- रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर Kadak मराठी उखाणे
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची---- रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची Kadak मराठी उखाणे
उभी होते मळ्यात नझर गेली खळ्यात हजाराची कंठी.........रावांच्या गळ्यात Kadak मराठी उखाणे
शिक्षणाने विकसीत होते संस्कारीत जीवन ...... रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन Kadak मराठी उखाणे
मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार........रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार Kadakमराठी उखाणे
मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार.........रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार Kadakमराठी उखाणे
चांदीच्या ताटात फणसाचे गरे .....राव दिसतात बरे पिच्चारला नेतील तेवाच खरे kadak मराठी उखाणे
माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन---- रावांच्या संसारात मन घेते वळून Kadakमराठी उखाणे
आकाशाच्या अंगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश---- रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश kadak मराठी उखाणे
फुलात फुल जाईचे फुल---- रावांनी घातली मला भूल kadak मराठी उखाणे
आम्र व्रीक्ष मोहर्ल्याने लागते घ्रीश्माची चाहूल........ रावांच नाव घेवून टाकते पुढच पौउलkadak मराठी उखाणे
साता जन्मीची पूण्याई फळाला आली आज.........रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साज kadak मराठी उखाणे
चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ...... रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा kadak मराठी उखाणे
अंतरिचे गीत उमटले शतजन्मीचे नाते जुळले... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले उमलले kadak मराठी उखाणे
माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून.... रावांच्या संसारात मन घेते वळून kadak मराठी उखाणे
सुहागन नारीला प्रिय आहे मेहंदीने रंगलेले हात.....चे नाव घेऊन जाते बाई घरी आता करावयाची आहे सांजवात kadak मराठी उखाणे
अरुणासह ऊषा आली सोनियाची प्रभा पसरली......... रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली kadakमराठी उखाणे
मंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार----- रावांच्यासह ध्येय आशा होवोत साकार kadak मराठी उखाणे
तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का
👉बायकांचे उखाणे
👉टॉप 50 उखाणे
👉मराठी सुविचार
अशाच नव नवीन उखाणे साठी अमच्या या साइट ला नक्की फॉलो करा आणि हो तुमच्या मित्रांसोबत आवश्य शेयर करा तर पुनः भेटुया आसाच एका नवीन आणि कड़क मराठी उखाणे सोबत तो पर्यंत बी safe thay अलर्ट
धन्यवाद