Type Here to Get Search Results !

Instagram Viral Shivaji Maharaj status Shiv Jayanti Top Status बेस्ट शिवाजी महाराज स्टेट्स

 मुखात जंगदब नामघोष आहे मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत अंगात शिवशभूचा रंग आहे म्हणून गर्वाने  सांगतो मी शिवबांचा भंक्त आहे 🚩जय जिंजाऊ🚩 जय शिवराय


नमस्कार माझ्या शिव भक्तांनो शिवाजी महाराजांचे शिव जयंती साठी WhatsApp Status आम्ही घेवुन आलो आहे येणाय्रा शिवजी महाराज जयंती जल्लोशात साजरी करायची

Instagram Viral Shivaji Maharaj status Shiv Jayanti Top Status

Ads

मरण जरी आलं तरी ते ऐटित असावं  फक्त इच्छा एकच पुढच्या ७ जन्मी सुद्धा आपलं दैवत   छत्रपती‌ शिवाजी महाराज हेच असावं 

Instagram-viral-Shivaji-Maharaj-Status



सह्याद्रीच्या कडेकपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या जयशिवराय



जगदंब जगदंब ना चिंता ना भिती ज्याचा मना मध्ये राजे शिवछत्रपती


कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती_शिवाजी_राजा


viral-Shivaji-Maharaj-Status-Shiv-Jayanti

Ads 

रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया



सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख  शिवभक्त आहोत आम्हीहिच आमुची ओळख

viral-Shivaji-Maharaj-Status-Shiv-Jayanti



जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती


इतिहास घडवुन गेलात तुम्ही भविष्यात तुमची आठवण राहील दुनीया जरी संपली तरी राजे  तुमची शान राहील

Ads

Instagram वरचे शिवाजी महाराजांचे स्टेट्स Top Instagram Reels Status


 ताशे तडफणार ह्रदय धडकणार मन थोडे भडकणार पण या देशावरच काय अख्याजगावर 19 फेब्रुवारी  ला भगवा झेंडा फडकणार 



Rajenche-viral-Shivaji-Maharaj-Status-Shiv-Jayanti


तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच आज आम्ही आहोत 



ज्या मातीत जन्मलो तीचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे



शिवबा शिवाय किंमत नाय शंभू शिवाय हिंमत नाय भगव्या शिवाय नमत नाय शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय

WhatsApp-viral-Shivaji-Maharaj-Status-Shiv-Jayanti



वेळीच शस्त्र उचलले म्हणून ह्या भगव्याचे विश्व राहिले राजे तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे हिन्दवी स्वराज्य पाहिले



 माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय धन्य धन्य माझे शिवराय


Ads

पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात  ‎वाघ  दोन पावलं मागे सरकतो त्याला   ‎अवलोकन  म्हणतात आणि हिंदवीस्वराज्याचीस्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवराय म्हणतात 

       🚩जय शिवराय🚩



WhatsApp-viral-Shivaji-Maharaj-Status-Shiv-Jayanti



• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••

!! क्षत्रिय_कुलावतंस !!

!!सिंहासनाधिश्वर !!

!!महाराजाधिराज !!

!!योगीराज_श्रीमंत_

!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!

!! तमाम_शिवभक्तांना !!

#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या


Ads


नजऱ तुमची झलक आमची वंदन करतो शिवरायांना हात जोड़तो जिजामातेला प्राथना करतो तुळजा भवानीला सुखी ठेव नेहमी साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां



आण आहे या मातीची शिवबाला विसरेल ज्या दिवशी त्याच दिवशी राख होईल या  देहाची ती राख सुद्धा सांगेल ही राख आहे एका  शिवभक्ताची 


Shivaji-Maharaj-Best-Status


तुमच्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं माझ्या प्रत्येक  श्वासावरही फक्त जय शिवराय नाव असावं



फालतू लव्हस्टोरी वाचुन आत्महत्या करण्यापेक्षा शिवचरित्र अभ्यासा जग जिंकण्यासाठी प्रेरित व्हाल 



वीटेवरून उतरून विठोबा मला एकदा  पंढरी दाखव हव तर मी पायी येतो पण आमच्या शिवबाला  तु परत पाठव



या देहास नाही आता कसलीच भिती सांगा छाती ठोकुन आदर्श आमचे शिवछञपती



जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेबं शिल्लक असेल तेव्हा सुध्दा तो थेबं फक्त एकचं शब्द बोलेल जय शिवराय



जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो

आम्ही



आई ने चालायला शिकवले वडिलांनी बोलायला शिकवले आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले

Ads


जगात total 195 देश आहे 

त्यातला एक भारत देश

भारत देशात total 29 राज्य आहेत

7 केंद्रशासित प्रदेश आहेत

तरीदेखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला

सार्थ अभिमान आहे



ना शिवशंकर तो कैलाशपती ना लंबोदर  तो गणपती नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती 



किती आले किती गेले फक्त एकच राजे शिवराय माझे



 अंगात हवी रग रक्तात हवी धग छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ



सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही



जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती



सूर्य कोणाला झाकत नाही डोँगर कोणाला वाकवत नाही मराठी असल्याचा अभिमान बाळगा कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही 



शुन्यातुन स्वराज्य उभं करन हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो

Ads

मराठा सामराज्याचे पालन दार शिवाजी महाराज जयंती 
निमित्त माझ्या शिव मावळ्याना शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा Top Shivaji Maharaj Status Shiv Jayanti Status 
बेस्ट शिवाजी महाराज स्टेट्स Best Shivaji Maharaj Status 

Top Post Ad

Below Post Ad