Type Here to Get Search Results !

शाळेतील मुलांचे मराठी सुविचार Best Marathi Suvichar School Boy

 नमस्कार माझ्या मराठी मित्रानो आम्ही तुमच्या साठी तुमच्या मुला साठी मराठी शाळेय सुविचार घेवुन आलो आहे Top Marathi Suvichar हेच असतील माझी शाळा माझा अभ्यास दर रोज यातील एखादा सुविचार पाठ करुन शाळेत जायचा आम्ही आसेच मराठी सुविचार तुमच्या घेवुन येत राहु 


आयुष्य जगून समजते केवळ ऎकून  वाचून  बघून समजत नाही


बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं

मराठी-सुविचार


तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे


गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर


स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना

माझी-शाळा


प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती


आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते


जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात

विवेकानंद-सुविचार


लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे


मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते


सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते

माझे-मराठी-सुविचार


जगात सारी सोंगे करता येतात पण पैशाच सोंग करता येत नाही


जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो


क्रांती तलवारीने घडत नाही तत्वाने घडते


जो गुरू असेल तो शिष्य असेलच जो शिष्य नसेल तो गुरू नसेल

शाळेतील-सुविचार


जीवन ही एक जबाबदारी आहे क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं


वैभव त्यागात असते संचयात नाही


तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा

शाळेय-सुविचार


खोटी टीका करू नका नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल


मनाविरूध्द गोष्ट म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द


पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही आपले अंतरंग खुले करते कधी चुकवत नाही की फसवत नाही

मराठी-सुविचार


ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र


टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा


प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल पण शत्रू निर्माण करू नका


मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य


भव्य विचार हा सुगंधासारखा असतो तो पसरावावा लागत नाही आपोआप पसरतो


वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे


त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये


शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते पण त्यासाठी संयम असावा लागतो


कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही


बनू शकलात तर कृतज्ञ बना कृतघ्न नको


दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो


ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही स्वस्थ राहण्याने मात्र होते


दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं


जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे


एकमेका साहय्य करू  अवघे धरू सुपंथ 


सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते


श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही


राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी


संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे


असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत


उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रात्र


ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये


जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही


पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही


मनाला आंनद संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे


दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो


सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे


कसे वाटले सुविचार तुम्ही सगले सुविचार वाचले ना या मधील तुम्हाला कोनता सुविचार आवडला खाली कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्या आवडीचे तसेच सुविचार घेवुन  येवु 

तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉मराठी सुविचार 


आमचे बाकीचे सुविचार बघा 

पुन्हा भेटुया आनखी एका नवीन मराठी सुविचार घेवुन तो पर्यंत जय जवान जय किसान 


Top Post Ad

Below Post Ad