नमस्कार माझ्या मित्रानो आज आम्ही तुमच्या साठी तुमच्या आवडीचे Mahashivratri Ukhane In Marathi आणले आहे या Maha Shiv Ratri Ukhane In Marathi सुध्दा आहे हे तुमच्या व्हाट्सऍप स्टेट्स ठेवु शकता. आम्ही तुमच्या करीता नविन वर्षाचे स्टेट्स घेवुन येत राहु तर आमच्या कडक मराठी उखाणे या वेबसाईटला नक्की फॉलो करा.खाली Mahashivratri Special Marathi Ukhane आहे Mahashivratri Special Ukhane In Marathi हे तुमच्या What's App var शेयर करा.
Mahashivratri-Special-Ukhane-In-Marathi
महादेवाच्या डोक्यावर चंद्राची कोर ...रावासारखे पति मिलले नशीब माझे थोर
महादेवाच्या पिंडीवर वहाते बेलपत्र... रावंचे नाव घेते आज आज महाशिवरात्र
शिवशंकराच पिंड्यावर नागदेवताच नेधा सुखी तेवे देवा माझा आणि......... रावाचा जोडा
देवांचे देव महादेव पार्वती त्यांची सगिनी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी
महाशिवरातीच्या दिवशी ताटात ठेवला बेलाच्या पानांचा जुडा ...रावांच्या हातात आगरबत्तीचा पुडा
आज आहे महाशिवराती शंकराला वाहते बेलपत्ती शव आहेत घराचे अर्थमंती तर मी आहे त्यांची ग्रहमंत्री
शिवशंकर महादेवाला म्हणतात जटाधारी... रावांची मी दागी आहे संस्कारी
महाशिवरात्रीला सगळेच करतात उपवास ...रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास
महादेवाला आवडते बेलाच पान ...रावांच्या आयुष्यात मला सौभाग्याचा मान
महादेवासमोर लावते तुपाची फुलवात... रावांचे नाव घेवुन करते पुजेला सुरुवात
महादेवाच्या पुढ़े फुलाच्या राशी ...रावाच नाव घेती महाशिवरात्रीच्या दिवशी
महादेवाच्या मंदिरालावली तुपाची ज्योत ...रावसाठी केले मी आज महाशिवरात्रीचे व्रत
त्रिशुल डमरू आहे शिव शिंकराच्या हाती ...राव आणि मी सात जन्माचे साथी
शिव लिंगाच्या अभिषेकसाठी दूध दाह्याचा पंचामृत ...रावा सोबत वाचते शिवलिला अमृत
महादेवाला अर्पण करती बेल पत्र 108 ...रावाच नाव घेते आता सोडा माझी वाट
शिवलिंगावर अर्पण केले पुष्प आणि बेलपत्र ...रावाच नाव घेती आज आहे महाशिवरात्र
शिव लिंगावर केले पंचामृताचा अभिषेक ...रावना आवाड़ते बदामशेक
कसे वाटले हे " Mahashivratri Ukhane In Marathi कडक मराठी उखाणे या वेबसाईट वरती अशेच Mahashivratri Special Ukhane In Marathi मिळत राहतील आवडले असतील आम्हाला नक्की कलवा Mahashivratri Special Ukhane In Marathi आहे तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा मला वाटते की Mahashivratri Special Ukhane In Marathi या पोस्ट चा त्यांना नक्की फायदा होईल पुन्हा भेटुया तो पर्यंत काळजी घ्या