Type Here to Get Search Results !

mhani in marathi ऐतिहासिक आधुनिक मराठी विनोदी म्हणी संग्रह

 नमस्कार मित्रांनो आम्ही आपल्या सेवेसाठी आधुनिक मराठी म्हणी घेऊन आलो आहोत.मराठी जुन्या म्हणी, आधुनिक म्हणी, गावरान, मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार, मराठी विनोदी म्हणी, ऐतिहासिक म्हणी, मराठी म्हणींचा संग्रह व त्याचे अर्थ, वाक्यात उपयोग स्पष्टीकरणासह खाली दिलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण म्हणी म्हणजे काय बघूया.

mhani-in-marathi


Mhani in Marathi:

म्हणी म्हणजे पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.ह्या मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नेहमी अभ्यासक्रमात ”मराठी व्याकरण” या विषयामध्ये म्हणी यावर प्रश्न विचारले जातात.चला मराठी म्हणी या विषयीच्या पोस्ट ला.

Kadak Marathi Ukhane (toc)

राहायला नाही घर म्हणे लग्न कर

 

marathi mhani list

सासू क्लबमधे सून पबमध्ये

 चुकली मुलं सायबर कॅफेत

ज्या गावचे बार त्याच गावचे हवालदार

marathi mhani list

मनोरंजन नको रिँगटोन आवर

स्क्रिनपेक्षा एसएमएस मोठा

काटकसर करून जमवलं इन्कम टॅक्समध्ये गमवलं

लांबून देखणी जवळ आल्यावर चकणी

चोर्‍या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला

आपले पक्षांतर दुसर्‍याचा फुटीरपणा
marathi mhani list

mhani in marathi

प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे

जया अंगी खोटेपण तया मिळे मोठेपण

एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो

सरकार जेवू घालीना पदवी भिक मागू देईना

वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला

वयही गेले पैसेही गेले हाती राहीले दाखले

घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे

साहेबापुढे वाचली गीता कालचा मेमो बरा होता

स्मगलींगचे खाणार त्याला दाऊद देणार
marathi mhani with meaning list

Marathi Ukhane For Bride Click
Marathi Ukhane For Groom Click
Suhagrat Marathi Ukhane Click
What's App Challenge Ukhane Click
Ekadashi Marathi Ukhane Click
Ghas Bharavniche Ukhane Click
Dipawali Marathi Ukhane Click
Desh Bhakti Status Click
Navratri festival Ukhane Click
Makar Sankranti Ukhane Click
Suvichar in Marathi Click
Shiv Jayanti Marathi Ukhane Click
Marathi Mhanni Click
Hindi Status Click
Baby Shower Ukhane Click


मी हसते लोका शेंबूड माझ्या नाका

न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा

 नाव सुलोचनाबाई चष्म्याशिवाय दिसत नाही

पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये

नाव गंगूबाई आंघोळीला पाणी नाही

घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा

घरावर नाही कौल पण अ‍ॅंटीनाचा डौल

घाईत घाई त्यात चष्मा नाही

रिकामा माळी ढेकळ फोडी

घरोघरी मॉडर्न पोरी
Marathi Junya Mhanni

ओठापेक्षा लिपस्टीक जड

नाकापेक्षा चष्मा जड

मराठी म्हणी व्याख्या : Marathi Mhani Introduction :

म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.

status marathi for whatsapp

अपुर्‍या कपडयाला फॅशनचा आधार

बायकोची धाव माहेरापर्यंत

उचलला post लावला wall ला

मरावे परी facebook रूपी उरावे

दिसतं तसं profile pic नसतं म्हणूनच public फसतं
Marathi Aadhunik Mhanni

आपला तो program दुसऱ्याचं ते copy-paste

 post चांगला वाटला म्हणून copy-paste करू नये

 अतीशहाणा त्याचा facebook रिकामा

मंत्र्याच पोर गावाला घोर

अन्यायाचा फास बरा पण चौकशीचा त्रास आवरा

यत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे

एकमेका पुरवू कॉपी अवघे होऊ उत्तीर्ण

ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी

साधुसंत येती घरा दारंखिडक्या बंद करा

रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार

marathi mhani funny

 

चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये

खिशात नाही डोनेशन घ्यायला चालला अडमिशन
Marathi Mhannicha Sangrah Tyache Aarth

भक्त जातो देवापाशी चित्त त्याचे चपलांपाशी

उचलला मोबाईल लावला कानला

नाजूक मानेला मोबाईलचा आधार

मुलं करतात चॅनेल सर्फ आईबाप करतात होमवर्क

गाढवापुढे वाचली गीता अन् वाचणाराच गाढव होता

आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज

mani marathi comedy

पाहूणा गेला अन चहा केला

कॉल आला होता पण नोकरी नाही लागली

कशात काय अन् खड्डयात पाय

गरज सरो अन् मतदार मरो

 मंत्र्यांचे बि-हाड दौ-यावर

 

Marathi Comedy Mhanni

बसेन तर खुर्चीवर

रिकामा मंत्री उदघाटन करी

उचलली लिपस्टीक अन लावली तोंडाला

funny marathi mhani


गोष्ट एक चित्रपट अनेक

काम कमी फाईली फार

लाच घे पण जाच आवर

मरावे परी मूर्तिरुपे उरावे

नटीच्या लग्नाला सतरा नवरे

मिळवत्या मुलीला मागणी फार

 


 प्रेमात पडला हुंडयास मुकला

रिकामी मुलगी शृंगार करी

दुरुन पाहुणे साजरे

marathi mhani

ऑफीसात प्यून शहाणा

सत्ता नको पण खैरनार आवर

एक ना धड भाराभर पक्ष

हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे

थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे

तोंडाला पदर गावाला गजर

marathi proverbs

कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं

रात्र थोडी डास फार

शिर सलामत तो रोज हजामत

नेता छोटा कटआऊट मोठा

चिल्लरपुरता सत्यनारायण

 दैव देते आयकर नेते

डीग्री लहान वशिला महान

अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ

अंगापेक्षा बोंगा जास्ती

proverbs in marathi

अंगाले सुटली खाज हाताले नाही लाज

अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी

अंगावरचे लेणे जन्मभर देणे

अंथरूण पाहून पाय पसरावेत

अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं

अंधारात केले पण उजेडात आले


मराठी म्हणी

अंधेर नगरी चौपट राजा

अकिती आणि सणाची निचिती

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे

अक्कल खाती जमा

अक्कल ना बक्कल गावभर नक्कल

अगं अगं म्हशी मला कुठे गं नेशी

म्हणी मराठी

अगं माझे बायले सर्व तुला वाटिले

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था

अघळ पघळ अन घाल गोंधळ

अघळ पघळ वेशीला ओघळ

अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय

अडला हरी गाढवाचे पाय धरी

अडली गाय खाते काय

School Marathi Mhanni 

अडाण्याचा गेला गाड़ा वाटेवरची शेते काढा

आधीच BSNL आणि त्यात पावसाळा

अडाण्याची मोळी भलत्यासच मिळी

आपला तो स्वातंत्र्यसैनिक आणि दुस-याचा तो दहशतवादी

quotes marathi

सरकारी काम आणि दहा वर्षे थांब

काय द्या नी बोला

कायद्याचं बोला

घरोघरी फॅशनेबल पोरी

quotes in marathi 

मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List:


अंगाचा तीळ पापड होणे खूप संतापणे
अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो
अंथरूण पाहून पाय पसरावे आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे
अक्कल खाती जमा नुकसान होणे
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे
अचाट खाणे मसणात जाणे अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे
आंधळीपेक्षा तिरळी बरी एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले
आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली अक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते
आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे
आईचा काळ नि बायकोशी मवाळ आईशी वाईट वागून बायकोला महत्त्व देणे
आकारे रंगती चेष्टा माणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याचा कार्याचा अंदाज करता येत नाही



mhani in marathi with meaning

म्हणी वर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उदाहरण:

मराठी म्हणी ओळखा.

म्हण पूर्ण करा.

म्हणीचा अर्थ सांगा.

वाक्यात उपयोग करा.

सहसा विचारल्या जाणाऱ्या मराठी म्हणीचा संग्रह दिला आहे.


कशी वाटली तुम्हाला मराठी म्हणी या विषयावर मराठी भाषेतून माहिती आवडली असेल तर खाली कमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेयर करा पुन्हा भेटुयात असेच नविन मराठी माहिती घेऊन तो पर्यंत काळजी घ्या.

Top Post Ad

Below Post Ad