Type Here to Get Search Results !

Happy Independence Day Quotes In Marathi

 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन ( Independence Day ) म्हणून साजरा केला जातो. आज भारत स्वतंत्र होऊन 77 वर्षे झाली. ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले आणि भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, गोपाल कृष्ण गोखले, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेकांनी देशाला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठीअतोनात प्रयत्न केले. यासाठी या वीरांनी आपले रक्त सांडून अनेक प्रकारची आंदोलने केली होती. त्यांचे अतुलनीय योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि हा दिवस त्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्या वीरांचे योगदान लक्षात ठेवण्यासाठी साजरा केला जातो.म्हणुन कडक मराठी उखाणे या वेबसाइट वर आम्ही तुमच्या साठी खास स्वत्रंत दिवस स्टेटस घेवुण आलो आहे.

happy independence day quotes in Marathi
happy independence day quotes in Marathi

ना बोलीने ना वागण्याने ना रंगांनी ना ग्रीटिंगने तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने

टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं  मीठ असलंच पाहिजे

दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए

(toc)

Independence Day Shayari In Marathi


ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी ठेवू माथा


रंग रूप वेश भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत

अभिमान आणि नशीब आहे कि भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया


Independence Day Special Message in Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान

देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे

अभिमान आणि नशीब आहे कि भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख तेव्हाच सुंदर होईल आपला देश

गंगा यमुना आहे नर्मदा इथे मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा

बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो

भारत देश विविध रंगांचा विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे

सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल‌ पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही

happy independence day quotes in hindi

आओ देश का सम्मान करें शहीदों की शहादत याद करें एक बार फिर से राष्ट्र की कमान

कुछ तो बात है मेरे देश की मिट्टी में साहेब सरहदें कूद के आते हैं यहाँ दफ़न होने के लिए

क्यों मरते हो यारो सनम के लिए ना देगी दुपट्टा कफ़न के लिए

मैं मुस्लिम हूँ तू हिन्दू है है दोनों इंसान

Independence Day Quotes in Hindi | 77 वें स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं

विकसित होता राष्ट्र हमारा रंग लाती हर कुर्बानी है फक्र से अपना परिचय देते हम सारे हिन्दोस्तानी है 

आन देश की शान देश की देश की हम संतान हैं तीन रंगों से रंगा तिरंगा अपनी ये पहचान है

गंगा यमुना यहाँ नर्मदा मंदिर मस्जिद के संग गिरजा शांति प्रेम की देता शिक्षा मेरा भारत सदा सर्वदा 

आओ झुक कर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है खुशनसीब होता है वो खूनजो देश के काम आता है

वतन हमारा ऐसा कोई ना छोड पाये रिश्ता हमारा ऐसा कोई न तोड़ पाये दिल एक है जान एक है हमारी हिन्दुस्तान हमारा है यह शान हैं हमारी

तलवार उठाने से पहले तुम इसीलिए मिट जाने वालों का गौरव गान करो आरती सजाने से पहले तुम इसीलिए आजादी के परवानो का सम्मान करो

नफरत बुरी है न पालो इसे दिलो में खालिश है निकालो इसे न तेरा न मेरा न इसका न उसकाये सबका वतन है संभालों इसे स्वतंत्रा दिवस की बधाई

Happy Independence Day Status, Quotes,

या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तिरंगा फडकवला जातो, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभक्तीवर गायन आणि भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, याचे सर्व श्रेय त्या वीरांना जाते ज्यांनी दिवस रात्र एक करून आपले प्राण पणाला लावून ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केले. त्या स्वातंत्र्य सैनिकांना सलाम. चला त्यांना श्रद्धेची फुले अर्पण करूया आणि त्यांच्या आठवणीत आज त्यांच्यासाठी काही ओळी गाऊया. आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनासाठी खास चारोळ्या ( Independence Day Quotes in Marathi) Kadakmarathiukhane या वेबसाइट वर लिहल्या आहेत, ज्या तुम्हाला त्या वीरांच्या योगदानाची आठवण करून देतील. जर तुम्हाला त्या आवडल्या तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि कडक मराठी उखाणे या वेबसाइटला फॉलो करा.आम्हाला आशा आहे की स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, sms, मेसेज, फोटो, व्हिडिओ, बॅनर, इमेजेस डाऊनलोड, इन मराठी, Happy Independence Day Status, Quotes, Shubhechha, Sms, Messages, Text, For व्हॉटसअप्प, शेअरचॅट, इनस्टाग्राम, in marathi language, happy independence day quotes in marathi, happy independence day shayari in marathi, happy independence day status in marathi, happy independence day wishes in marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल.जर तुमच्याकडे ही असेच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये मेसेज करा आम्ही तुमचे विचार kadakmarathiukhane च्या या पोस्ट मध्ये अपडेट करू धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक.

Top Post Ad

Below Post Ad