Type Here to Get Search Results !

नवरदेवाचे Best Marathi Ukhane Collection 2023 लग्नसराईत हेच उखाणे गाजणार

 नमस्कार मित्रानो कसे आहार मजेत ना मि घेउन आलो आहे खास तुमच्या साठी तुमच्या आवडीचे Latest Navardevache Kadak Marathi Ukhane

या वर्षी गाजलेले उखाणे 

मला मा गीत आहे की या सर्व उखाण्या मध्ये तुम्हाला कोनता उखाणा आवडला आम्ही तुमच्यासाठी तसेच मराठी उखाणे घेवुन येत राहु 

कारण आम्ही आणतो Best Marathi Ukhane Collection

मुलांना हे उखाणे घ्यायला नक्की आवडतील 

 सोपे उखाणे आहे लग्नातील उखाणे आहे

Non Stop Marathi Ukhane In 2022

Ads

Navardeche-Sope-sope-Marathi-Ukhane-2022


उभा होतो मळयात नजर गेली खळयात नवरत्नांचा हार .......... च्या गळयात


चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप--- रावां समवेत ओलांडते माप

Ads

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती....... ची व माझी जडली प्रिती

Navardeche-Sope-Kadak-Marathi-Ukhane-2022


दासांचा दासबोध अनुभवाचा साठा….चे नाव घेतो तुमचा मान मोठा


ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि सुखि थेवा गजानना -- चि जोडि


साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला--- नाव घ्यायला आग्रह कशाला

Navardeche-Navin-Marathi-Ukhane-2022


नाशिकची द्राक्ष गोव्याचे काजू ... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू


मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे ...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे


शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले...च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले

Navardeche-Comedy-Marathi-Ukhane-2022


सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष...ना भरवीते गोड घास तुम्ही भरा साक्ष


गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी....चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

Ads

पाव शेर रवा पाव शेर खवा...चे नाव घेतो हजार रुपये ठेवा

उमाचा महादेव आणि सितेचा राम... आलि जीवनी आता आयुषयभर आराम

प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा....नी लाडु खावा एक सोबत सगळा

Navardeche-Bride-Marathi-Ukhane-2022


मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली


वड्यात वडा बटाटावडा... मारला खडा

म्हणून जमला आमचा जोडा


भाजित भाजी मेथिची ....माझ्या प्रितीची


जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले.... नी दिली मला दोन गोड मुले


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान...चे नाव घेते राखतो तुमचा मान

Navardeche-Bride-Marathi-Ukhane-Male-Female-2022


मितालि बिल्डींग तिसरा मजला घर न११घराला लावलि घंटी

वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी


अमुआ कि डाली पर बोले कोयलीया......के संग बिते सारी उमरिया


भाजित भाजि पालक...माझि मालकिन अन मि मालक 


फुलासंगे मातीस सुवास लागे... नि माझे जन्मोजन्मिचे धागे


रोज सकाळि उठुन पितो भरपुर पाणेी.... चे नाव घेता येते डोळ्यात पाणी 

Ads

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास सौ…..सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास


श्रावण जलधारांनी शांत होते धरती..... च्या पुढे कर माझ्हे जुऴती


मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ... मुळेच माझ्या जीवनाला अर्थ


रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात.... चे नाव घेते असु द्या लक्षात


अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला


बंगलौर म्हैसूर उटी म्हणशील तिथे जाऊ घास घालतो.........बोट नको चाउस


निळे पाणी निळे डोगर हिरवे हिरवे रान.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान


संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका…..चे नाव घेतो सर्वजण ऐका
Ads

कसे वाटलेआजचे नवरदेवाचे मराठी उखाणे होते ना Best Marathi Sope Ukhane असेच 

आमचे सोने सोपे मराठी उखाणे साठी फॉलो करा

तुम्ही आमचे बाकीचे उखाणे बघीतले का 


👉नवरीचे उखाणे


👉नवरदेवाचे उखाणे


👉घास भरवनिचे उखाणे 


👉ऋतूवर उखाणे


👉गमतीदार उखाणे


👉बायकांचे उखाणे


👉टॉप 50 उखाणे


👉मराठी सुविचार 

पुन्हा भाटिया आसेच नवीन आणि सडक मराठी उखाणे सोबत तो पर्यंत गुड बाय

               🙏 धन्यवाद🙏

Top Post Ad

Below Post Ad